Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सनदी लेखापाल माधव खिस्ती यांची विश्वस्त पदावर नियुक्ती!

          ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली (विद्या कुलकर्णी)

  शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा कल्याण या ६८ वर्षे कार्यरत असलेल्या संस्थेच्या १ एप्रिल २०२६ पासून पाच वर्षांसाठी सनदी लेखापाल माधव खिस्ती यांची विश्वस्त पदी सर्वानुमते निवड झाली आहे.माधव खिस्ती हे आर्थिक.सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहे.

त्यांच्या ज्ञानसंपन्न व अनुभवी मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल अधिकच गतीमान होईल.असे संस्थेचे अध्यक्ष.कार्यवाह.व विश्वस्त यांनी सूचीत केले आहे.! शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा कल्याण ही संस्था विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहे! या पार्श्वभूमीवर सनदी लेखापाल माधव खिस्ती यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments