Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

समाजसेविका स्वप्ना सरपे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ऍड. आशिष शेलार यांच्याहस्ते समाजसेविका स्वप्ना सरपे यांना महिला व बालविकास क्षेत्रात केलेल्या उत्कृष्टमोलाच्या व प्रेरणादायी योगदानाबद्दल स्वप्ना सरपे यांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मुंबई येथे प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी सौरभ कटियार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शरद कुऱ्हाडेपोलीस अधिकारीप्रशासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments