ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय “महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा” अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.या सोहळ्यात राज्यातील १३८ समाजसेवकांचा आकर्षक ट्रॉफी व सुरेख सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमास इंडियन आर्मीचे सुभेदार कॅप्टन महेंद्र गवई सर एडिशनल कमिशनर, जी.एस.टी. पुणे – साळुंखे सर, हिंदू रक्षक संदीप शर्मा सर, lशकुंतला तायडे मॅडम, उद्योजिका सुमित्रा पाटील मॅडम,अभिनेत्री साक्षी नाईक,विजय वाघेला सर,काजल सुर्वे मॅडम आणि समाजसेविका मेहरुजीम खान मॅडम या मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
पुरस्कार प्राप्त नावे
नझहतअंजुम इफ्तेखार अन्सारी,अनिता कांबळे,
रेणू राजीव मदान,नितीन मोहरीर,मिस नॅन्सी मुथू स्वामी
श्रीमती रोझमरी सॅव्हियो,बिजीता अरुण नायर
सतीश मिश्रा,तेजस पाटील,मधुकर वालावलकर
ज्योति सनाये,रुचिका धवल कपाड़िया,जितेंद्र डी. जोशी
साक्षी भूईटे,सर,सौ.दर्शना पारेख,शारदा प्रशांत शुक्ल
खान अब्दुल रेहमान इरफान,श्रीमती सय्यद परवीन, ॳजना संतोष मिश्रा आदी उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments