ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्वातंत्र्य दिन सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण करून ध्वजाला सलामी देण्यात आली.
संचालक शंकराव आव्हाड, संचालक भरत गोंधळे, संचालक विजय सूर्यवंशी, संचालक मनोहर पाटील, संचालक गिरीश पाटील, संचालक किशोर वाडेकर, शेतकरी कल्याण तालुका अशोक भोईर , सचिव संजय एगडे, सहसचिव शैलेश सूर्यराव, व्यापारी राम वर्मा, शंकर चौधरी, अरुण बिरारी, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी, कर्मचारी, तसेच बाजार घटकांशी संबंधित शेतकरी व्यापारी हमाल मापाडी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments