ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एकनिष्ठ मित्र मंडळ समर्थ नगर नादीवली येथे दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने गोविंदा पथकाने पाच, सहा, सात थर लावण्यात आले. पुरुषांबरोबर महिलां पथकांचा तेवढाच मोठ्या संख्येने येथे सहभाग होता.
यावेळी प्रमुख उपस्थिती माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी आमदार सुभाष भोईर, चित्रपट निर्माते महेश पटेल , तसेच आधी मान्यवर यावेळी उपस्थित होते.एकनिष्ठ मित्र मंडळ समर्थ नगर नांदिवली चे अध्यक्ष गितेश वसंत म्हात्रे एकनिष्ठा मित्र मंडळ समर्थ नगर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments