एकूण पारितोषिक
3 लाख 33 हजार 333 रुपये.
प्रथम पारितोषिक 33 हजार 333 रुपये
ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या संख्येने गोविंदा पथकाने गांधीनगर मित्र मंडळ येथे आपली उपस्थिती लावली. यावेळी एका गोविंदा पथकाची संवाद साधला असताना ते म्हणाले की आम्ही गांधीनगर मित्र मंडळ येथे दहीहंडी फोडण्यासाठी येतो कारण की येथे सर्वात जास्त गोविंदा पथकांची काळजी घेण्यात येते. सेफ्टी बेल्ट आणि गोविंदा पथकानं प्रोटेक्शन देण्यात येते .
यावेळी या कार्यक्रमाला माजी आमदार सुभाष भोईर तसेच सिने कलाकार , आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हजारोच्या संख्येने नागरिक या दहीहंडी बघण्यासाठी उपस्थित होते.
गांधीनगर मित्र मंडळ चे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष जयेश पाटील, उपाध्यक्ष राहुल लटके, सचिव बिपिन पील्ले, सहसचिव रिबीद जगदाळे , गृहसचिव प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष मंदार परब, प्रसाद दुखलत, सल्लागार संजीव ताम्हणे, रुपेश सावंत, पंढरीनाथ म्हात्रे, अरुण हटकळ, रमेश कदम, मोहन कतबाटे, सर्व गांधीनगर मित्रमंडळाची कार्यकर्ते पदाधिकारी कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला. यावेळी अहिल्या गोविंदा पथकांना आकर्षक पारितोषिक सन्मानचिन्ह देण्यात आले.
Post a Comment
0 Comments