ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड वार्ताहर
जिल्हा परिषद शाळा आंबेळे खुर्द येथील पाचवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी कु.साई दिपक गडगे तसेच राज्यस्तरीय मंथन स्पर्धात्मक परीक्षेत कु.आर्यन कैलास भांडे, कु.साहिल शरद भगत, कु.करण
संभाजी गडगे हे विद्यार्थी विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले..त्याबद्दल त्यांचा शाळेत मुख्याध्यापक श्री. शरद चौधरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वर्षी सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेला बसावे..असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी वृषाली डेंगाणे मॅडम, किर्ती पवार मॅडम, पद्माकर यशवंतराव सर, निकिता गडगे आदि उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments