Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्वेतील नाल्यावरील पुलाच्या रस्त्याचा भाग खचला.सुरक्षेसाठी रस्ता वाहतूकीसाठी बंद

 

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्वेतील  आय प्रभागातील खडेगोळवली कडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य नाल्यावरील पुलाच्या रस्त्यावरील भाग खचल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जिवितहानी टळली.  खडगोलवली कडे जाणर्या जिरेटोप चौक परिसरातील  गॅस कंपनी परिसरातील रस्त्यावर असणाऱ्या मुख्य नाल्यावरील पुलाच्या रस्त्यावरील भाग सुरू असलेल्या पावसात खचल्याने निर्दशानास आले असून सुदैवाने जिवितहानी टळली. नाल्यावरील पुलावरील रस्त्याच्या भाग खचतो म्हणजे कामाचा दर्जा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची गंर्भीयाने दखल घेत सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी वाहतूकीसाठी घटना परिसरातील रस्ता बंद केला असल्याचे सांगितले.

Tags

Post a Comment

0 Comments