ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवलीतील गांधीनगर परिसरातील आयकॉन हॉस्पिटल ते हनुमान मंदिर,(पी अँड टी)या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम खासदार श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे यांच्या अथक प्रयत्नाने लवकरच सुरू होत आहे.त्या अनुषंगाने आज सकाळी १०/३० वाजता आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
त्या प्रसंगी माजी नगर सेवक, श्री.पंढरीनाथ मंगल पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील,सौ. दिपाली स्वप्निल पाटील,माजी नगरसेविका, मा. सभापती महिला व बालकल्याण,श्री. अमित बनसोडे उपशहरप्रमुखश्री. स्वप्निल पंढरीनाथ पाटील विभागप्रमुखश्री. सोहम कोल्हे , श्री. ज्ञानेशश्वर राठोड,श्री. संभाजी राठोड, श्री. प्रशांत सोमवंशी उपविभागप्रमुख,श्री.शैलेंद्र पाध्ये उपविभागप्रमुख,श्री. गणपत बाणे शाखाप्रमुख, श्री. आनंद अहिरे शाखाप्रमुख,श्री. कृष्णा पाटील शाखाप्रमुख,श्री.मच्छिद्र लांघी,उपशाखाप्रमुख,सौ. निलम अजमेर.विभागसंघटक, सौ. अनिता बोरगे,शाखा संघटक सौ. मंदा वरे,शाखा संघटक
प्रभाग क्र. ८१ समस्त पदाधिकारी, शिवसैनिक व महिला आघाडीआणि अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Post a Comment
0 Comments