ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण निवडणूक संचालक मंडळ 2025 निवडणूक सध्या जोरात आहे. प्रत्येक व्यापारी आपली किस्मत आजमावत आहे .या अनुषंगाने व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनल यांनी देखील या निवडणुकीत समोर जात आहे . कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटना काशिनाथ सहादू नरवडे आणि होलसेल किरकोळ भाजीपाला संघटना अध्यक्ष सदाशिव महादेव टाकलकर.हे सध्या आपल्या ताकतीने व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरलेले आहे .
यावेळी दोन्ही उमेदवाराने यांनी संबोधित करताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून ही बाजार समिती अशीच रखडलेली आहे. इथे पाणी नाही,शौचालय सोय नाही, रस्ते नाही ,गटर नाही , नाले नाही ,साफसफाई नाही ,या उद्देशाने आमचा हा पॅनल जर निवडून आला 100% आम्ही या बाजार समितीचा काया पलट करू एकदा व्यापारी वर्गाने आम्हाला संधी द्यावी हीच विनंती राहील काशिनाथ व सदाशिव यांनी.नेहमी हे समतीसाठी लोकांचे हितासाठी त्यांनी आरोग्य शिबिर, असे अनेक कार्यक्रम आयोजन करत व्यापारी यांना सुविधा दिलेली आहे व त्यांचे मन जिंकलेले आहे . म्हणूनच या निवडणुकात चांगला प्रतिसाद भेटत आहे. त्यांनी एक चांगला बाजार समिती उभारण्याचा विश्वास केलेला आहे .तसेच बाजार समितीमध्ये त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे आणि व्यापाऱ्याचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद भेटत आहे यावेळी त्यांनी व्यापारीला विनंती केली की एकदा मला संधी द्या नक्कीच विकास होण्याशिवाय थांबणार नाही
.jpg)



Post a Comment
0 Comments