Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वाडांबा येथील श्री.राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन संपन्न

 

                       ब्लॅक अँड व्हाईट रायगड वार्ताहर 

जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील वाडांबा येथील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिराचा ३० वा वर्धापनदिन नुकताच हजारो भाविकांचे उपस्थितीत व वाडांबा ग्रामस्थांच्या सहकार्याने अतिशय श्रध्दा-प्रेम-भक्तिभावाने संपन्न झाला

       वाडांबा गावचे ग्रामस्थ व डोंबिवलीचे रहिवासी स्वामी गगनगिरी महाराजांचे भक्त महादेव महाडिक यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे पालखी मिरवणूक सोहळा आणि या वर्षी महाआरती सोहळा ग्रामस्थ व महिला यांच्या सहकार्याने भक्तीमय वातावरणात पार पडला.

     

 सदर वर्धापन दिन वाडांबा ग्राम विकास मंडळ, अध्यक्ष श्री सुभाष तटकरे, उपाध्यक्ष सुधाकर घोले, सेक्रेटरी महेंद्र महाडिक, आणि सर्व कार्यकारणी तसेच गावचे अध्यक्ष गणपत महाडिक, सेक्रेटरी मधुकर घोले व राधाकृष्ण महिला मंडळ यांच्या सहकार्याने,ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्त मंडळीचे चैतन्यमय उपस्थितीत संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments