Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

काम पूर्ण न होता ठेकेदारास बिल अदा केल्याचे आरोप करत स्थानिकाचे आमरण उपोषण

 

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

वडोळगाव पुला समोरील रस्ता दोन वर्षा पासून प्रलंबित.काम पूर्ण न होता ठेकेदारास बिल अदा केल्याचे आरोप करत स्थानिकाचे आमरण उपोषण..

उल्हासनगर महानगरपालिका प्रशासना  विरोधात विद्यार्थी पालक वडोलगावातील ग्रामस्थ विविध पक्ष संघटना यांच्या वतीने आमरण उपोषण बुधवार २८ मे सकाळी १० वाजे पासून गुलराज टॉवर चौक रेणुका शिवसेना शाखेजवळ उल्हासनगर ३ येथे सुरु झाले आहे,आंदोलनकर्ते शिवाजी रगडे, गजानन शेळके, फिरोज खान यांचे समवेत अनेक स्थानिक आमरण उपोषणास बसले आहेत.

Post a Comment

0 Comments