ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
सन्माननीय श्री राजसाहेब यांच्या आदेशानुसार बँकां च्या कार्यालयीन कामकाजात जास्तीत जास्त खाते धारकां पर्यंत मराठी भाषेचा वापर व्हावा, या संदर्भात एचडीएफसी बॅंक, आयडीबीआय बॅंक, डोंबिवली नागरीक बॅक, या बॅंक व्यवस्थापनास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी संजय चव्हाण विभाग अध्यक्ष, रक्षित गायकर विभाग अध्यक्ष, प्राजक्ता देशपांडे उपशहर अध्यक्षा, अजय घोरपडे विभाग सचिव, ज्योती पाटील शाखाअध्यक्षा, अर्चना जेधे उपशाखा अध्यक्षा, ज्योती मांढरे उप शाखा अध्यक्षा, श्याम फिसके उपशाखा अध्यक्ष, शशिकांत पांचाळ आणि सहकारी उपस्थित होते.
.jpg)




Post a Comment
0 Comments