ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी नगरसेवक तथा शिवसेना कल्याण तालुक्याचे उपतालुका प्रमुख गजानन पाटील ह्यांची कल्याण बाजार समिती उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मोबाईल व्हिडीओ कॉल करून पाटील यांचे अभिनंदन केले.शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली युवासेना प्रमुख सागर जेधे, जळगाव रिसोड संपर्क प्रमुख विजय देशमुख, उपविभाग प्रमुख स्वप्नील साळुंखे यांनी पाटील यांचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments