Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संयूक्त महिला मंडळ, डोंबिवली द्वारे आत्मसन्मान उपक्रम

 

                     ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर 

महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी ५० वर्षे सातत्याने कार्यरत संस्था.. शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्या महिलांसह निराधार महिलांसाठी डोंबिवलीत सर्वात पहिले वसतिगृह उभे करुन सुरक्षित निवाऱ्याची सोय पुरवत आहे.

पिडित महिलांसाठी समुपदेशन, कायदेविषयक सल्ला आणि आरोग्य चिकित्सा विनामूल्य दिली जाते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमीत्त तृतीय पंथीयांचा 'आत्मसन्मान' उपक्रम करण्यात आला,

प्रमुख वक्ते व सन्मानमुर्ति म्हणुन श्री गौरी सावंत (तृतीय पंथियांसाठी काम करणारी ज्येष्ठ कार्यकर्ती), शिल्पा गुरु, मुजरा गुरु  तसेच डॉ. उल्हास कोल्हटकर उपस्थित होते,१५ मार्च २०२५ संध्याकाळी  डोंबिवली जिमखाना सदर सन्मान व उपक्रम संपन्न झाले.           

Post a Comment

0 Comments