ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड वार्ताहर
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांच्या पत्नी भिमाबाई रामजी सपकाळ आंबेडकर यांचे जन्मभूमी स्थळ माहेर आंबे टेंबे मुरबाड जिल्हा ठाणे यांचे जयंती निमित्त आंबे्टेंबे ता. मुरबाड या गावी दि बुद्धीष्ट कल्चरल ट्रस्टच्या वतीने 171 वा जयंती महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात झाला.याच ठिकाणी शासनाच्या वतीने आंतराष्ट्रीय दर्जाचे भीमाई स्मारक प्रस्तावित आहे. सदर पवित्र ठिकाणी रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली ग्रामीणचे अध्यक्ष अनंत पारदुले यांनी भेट दिली.
Post a Comment
0 Comments