ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आज दि. 14/02/2025 रोजी भीमशक्ती क्रांतीकारी संघटना ठाणे ग्रामीण मलंगगड परिसर यांच्या कार्यालयात कोळेगाव डोंबिवली येथे भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष मा.आयु.सुरेश नागो भोईर. फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सुरू प्रसिद्ध गायक प्रशांत शिंदेसाहेब,आयु. अनिल गवई उपाअध्यक्ष रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली ग्रामीण,तसेच रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा महासचिव आयु.शैलेंद्र पवार साहेब च्या उपस्थितीत रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली ग्रामीणचे अध्यक्ष अनंत पारदुले यांचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment
0 Comments