Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण वालधुनी पुलावर धावत्या दुचाकीने घेतला पेट


                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याणातील वालधुनीपुलावर धावत्या बाईकने गुरूवारी दुपारी पेट घेतल्याची घटना घडली. या पेट घेतलेल्या बाईकचा वाहतूक पोलिसांने व्हिडीओ काढीत इतर वाहनांची वाहतूक थांबण्याच्या सूचना करीत असल्याचे व्हायरल व्हिडीओ मध्ये दिसत असून उष्णतेचा वाढता चटका त्य त धावत्या बाईकने पेट घेतल्याची घटना आणि घबरलेल्या बाईक चालकाने बाईक तिथेच टाकून पोबारा केल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत जिवित हानी झाली नाही.

Post a Comment

0 Comments