ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या कायदेशीर सल्लागार,आणि हाय कोर्टातील वकील अंकिता मसणे यांच्या डोंबिवलीतील कार्यालयाचे उद्घाटन भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस,144कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.ह्या शुभ प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे झोपडपट्टी प्रदेश अध्यक्ष,श्री माणिक उघडे यांची उपस्थिती लाभली.
महाराष्ट्र मजदुर संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याच प्रमाणे शहरातील अनेक मान्यवरांनी सदर उद्घाटन प्रसंगी वकील अंकिता मसणे यांना शुभेच्छा देण्यात साठी गर्दी केली होती.राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी उपस्थित राहून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments