ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
सागाव येथील श्री सागांवेश्वर शिव मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा केला. मंदिराचे अध्यक्ष कर्ण मदन जाधव, सीमा जाधव, यांसह देवदत्त तिवारी, ए.के.सिंग यांसह अनेकांचे मंदिरातील उत्सवाला सहकार्य केले.आमदार रविंद्र चव्हाण यांनी मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले. माजी नगरसेवक महेश पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला शिवशंकराचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीला सकाळपासून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकानी रांगा लावल्या होत्या. मंदिराच्या आवारात श्री राम कथाज्ञयज्ञ आणि कलश यात्रा काढण्यात आली.
Post a Comment
0 Comments