ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली शहर हे सुशिक्षित सुसंस्कृत असलेल्या नागरिकांचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते.अनेक दिग्गज कलाकार आणि प्रतिष्ठित व्यक्तीचं वास्तव्य ह्या शहरात राहिले आहे.त्याच अनुषंगाने येथील नागरिकांना त्यांच्या राहणीमानानुसार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इथे अनेक मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत.त्यातीलच प्रिझम इन्फ्रा ही गृह निर्माण क्षेत्रात अग्रगण्य संस्था असून आजवर अनेक गृह संकल्प उभारले आहेत.
ह्या विकसक संस्थेकडून निर्माण केलेल्या आजवरील सर्व गृहसंकुलाची रचना आधुनिकतेला अनुसरून परंतू ग्राहकांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त दर्जेदार सोयी सुविधा आणि आकर्षक अत्याधुनिक अशी रचना,निर्माण करण्यात आली आहे.
प्रिझम इफ्राचे पार्टनर श्री शैलेश चितोडकर यांच्या सांगण्यानुसार डोंबिवलीतील सुशिक्षित नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या अशा निर्मितीचा प्रयत्न केला जातो.दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम करणे हाच ध्यास घेतला आहे.
त्यातीलच आता डोंबिवली पश्चिम भागात विष्णुनगर एम जी रोडवर ऑरंम नावाने गृह संकुल उभे राहत आहे. 21व्या शतकातील उत्कृष्ट डिझाईन आणि दर्जेदार बांधकाम असलेली वास्तू उभी राहत आहे प्रिझम इफ्राचे संचालक श्री.सचिन चिटणीस, श्री निलेश साओ,आणि श्री.शैलेश चितोडकर यांच्यावरील नागरिकांचा विश्वास हीच मोठी आणि महत्वाची बाब ठरते आहे.या पुढेही नागरिकांच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करणारे प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे सांगितले आहे.
Good Luck "प्रिझम इफ्रा". Wishing you one more successful project. -----Honnatti from Bangalore , 360 degree Asset Advantage-- Goal based Finance Advisor to Families, NRI, SMES.Mob- 9845297441
ReplyDelete