ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
रेडियंट टेलेंट बुक ऑफ़ रिकॉर्ड व अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासम्मेलन यांच्या वतीने दिनांक २९ डिसैंबर २०२४ ला नारी शक्ति पुरस्कार सोहळा नागपुर येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ग्रीन्स इंग्लिश स्कूल डोम्बिवली मिलाप नगर च्या मुख्यध्यापिका सौ अर्चना अरविंद मोहिते यांची शिक्षण क्षेत्रातून रेडियंट टेलेंट बुक ऑफ़ रिकॉर्ड साठी ब्रँड ॲम्बेसेडर पदी नियुक्ति करण्यात आली तसेच त्यांना नारिशक्ति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. क्रांति महाजन व भगत सींग यांचे वंशज सरदार करणजीत सींग व इतर मान्यवर उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments