Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण रेतीबंदर परिसरात तबेल्याला लागली भीषण आग

                   

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
 कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात फानूस धाब्यानजीक एका तबेलेल्यातील गवताच्या गंजीला सायंकाळी  पावणे पाचच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या बंबानी घटनास्थळी तातडीने पोहचत तब्बल दोन तासात अगीवर नियंत्रण आणित आग विझवली. यादरम्यान पत्रापडल्याने एक अग्निशमन जवान किरकोळ  जखमी झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली.

Post a Comment

0 Comments