ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
तिरुपती बालाजी येथील प्रसिद्ध आणि ज्योतिष विद्येत कमी काळात स्वतः चा नाव लौकिक करणारे युवा ज्योतिषाचार्य विजय जोशी गुरूजी सद्या मुंबई च्या दौ-यावर आहेत.
अंक ज्योतिष, हस्तरेषा , वास्तुशास्त्रज्ञ, पद्मरेषा ज्योतिष आणि कुन्डली शास्त्र सोबतच अचूक भविष्यवाणी करणारे.ज्योतिषाचार्य विजय जोशी गुरूजी आपल्या खाजगी कामा साठी मुंबईत आलेले आहेत. काही प्रसार माध्यमांशी बोलताना जोशी गुरुजींनी सांगितले की ज्योतिष विद्या काही चमत्कार नाही आहे. जसे आपण बाकी विषया चे अभ्यास करतो तशीच ज्योतिष विद्या सुद्धा आहे. ज्योतिष विद्या चा अभ्यास करून आपण ही कार्य करू शकता. कुठला ही ज्योतिषाचार्य अचूक भविष्यवाणी करू शकत नाही पण पुढे काय होणार आहे ह्याचा अंदाज व्यक्त करू शकतो. मी कमी वयात ह्या विद्येचा अभ्यास केला आहे आणि मी त्या अभ्यासाच्या आधारे भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न करीत असतो. काही भविष्यवाणी सत्य साबित झाल्या आहेत. म्हणूनच लोक मला मानायला लागले आहेत. मी माझ्या आयुष्यात ज्योतिष विद्या ला पुढे करून चांगले ज्योतिषाचार्य कसे तैयार होतील ह्या कडे लक्ष देणार आहे. ज्योतिष विद्या अंधश्रद्धा नव्हे तर एक शैक्षणिक अभ्यास आहे.ज्योतिषाचार्य विजय जोशी यांचे संपर्क क्रमांक 9392825492 आहे.
Post a Comment
0 Comments