Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे रे महाराजा…

 आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे रे महाराजा..!

डोंबिवलीतील महिलांनी घातले गाऱ्हाणे !



                 ब्लॅक अँड व्हाईट 

(कल्याण) वार्ताहर :  विधानसभा निवडणुकीच्या भरघोस यशानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे यासाठी डोंबिवली शिवसेना महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी  गाराने घातले.  छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाभोवती महिलांनी दिवे प्रज्वलित करून संपूर्ण परिसर उजळवला.  महाराष्ट्राचे लाडके भाऊ पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी सर्व महिला जमल्या होत्या.  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी प्रार्थना करून या महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.

Post a Comment

0 Comments