Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पालिकेच्या एकाच अधिकाऱ्याची दुसऱ्यांदा नियुक्ती

 

पालिकेच्या एकाच अधिकाऱ्याची दुसऱ्यांदा नियुक्ती

केडीमसीच्या माजी उपायुक्त वंदना गुळवे पुन्हा पालिकेत रुजू 


                      ब्लॅक अँड व्हाईट 

कल्याण वार्ताहर :  शासनाच्या प्रतिनियुक्तीवरील अधिकारी वंदना गुळवे यांची केडीएमसीच्या उपायुक्त पदी  प्रतिनियुक्तीवर नियुक्ती  केली  होती.  त्यांची नुकतीच काही महिन्या पूर्वी शासनाने केडीएमसी तून कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली केली होती. आता पुन्हा शासनाने वंदना गुळवे यांची केडीएमसीत प्रतिनियुक्तीवर बदली केल्याने पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा प्रशासनाने एकाच अधिकाऱ्यांची दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून या बदलीमागे पालिका वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Post a Comment

0 Comments