Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी माजी महापौर वैजयंती घोलप यांचा पराभव

केडीएमसी प्रभाग क्र. 6 मध्ये ठाकरे गटाचे चारही उमेदवार विजयी
                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 6 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेश बोरगावकर, संकेश भोईर, स्वप्नाली केणे, अपर्णा भोईर हे  चारही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये केडीएमसीच्या माजी महापौर वैजयंती घोलप, माजी नगरसेवक संजय पाटील, माजी नगरसेविका नीलिमा पाटील, कस्तुरी देसाई यांचा पराभव झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठं विजय असून तर शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष भोईर यांच्या पत्नी अपर्णा भोईर यांनी   केडीएमसीच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांचा पराभव केल्याने त्या जायंट किलर ठरल्या आहेत.  
 

Post a Comment

0 Comments