छत्रपती शिक्षण मंडळ संचलित पूर्व प्राथमिक प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड कल्याण पश्चिम शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेत विद्यार्थ्यांना थंडीच्या दिवसांमध्ये शेकोटीची ओळख व्हावी यासाठी शेकोटी पेटवण्याचे आयोजन शाळेचा मुख्याध्यापिका सौ.भारती वेदपाठक व सौ.दीपाली साबळे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निसर्गाशी अगदी जवळचं नातं आहे परंतु शहरातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील अनेक गोष्टींची ओळख क्वचित होते यासाठी छत्रपती शिक्षण मंडळाच्या थंडीच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना शेकोटी कशाप्रकारे पेटवली जाते व त्यातून थंडीच्या दिवसात घेतली जाते त्याचे प्रात्यक्षिक येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले 
येथील कर्णिक रस्त्यावरील छत्रपती शिक्षण मंडळाची पूर्व प्राथमिक प्राथमिक विद्यामंदिर शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या थंडीचे दिवस असल्याने शेकोटी पेटवण्याचे व त्या शेकोटीची घेण्याचे प्रात्यक्षिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक व सौ दिपाली साबळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शेकोटी पेटवून त्याचा आनंद विद्यार्थ्यांना दिला
.jpg)

Post a Comment
0 Comments