Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साई कलश मित्र मंडळाचा द ग्रेट कल्याण गरबा फेस्टिवल


                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण मधील  बारावे गाव येथील साई कलश मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रौत्सव साजरा करण्यात आला.गोदरेज हिल परिसरातील हा एकमेव गरबा फेस्टिवल असल्याने शेकडो नागरिकांनी ह्या फेस्टिवल मध्ये आपला सहभाग नोंदवला. भर पावसात शेकडो तरुण तरुणींनी ह्या गरबा फेस्टिवलचा  आनंद लुटला.



कल्याण मधील बारावे गाव येथील माजी नगर सेवक भरत मुरकुटे यांच्या  माध्यमातून बारावे परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम आणि सण साजरे करण्यात येत असतात.त्या अनुषंगाने ह्या वर्षीही नवरात्रौत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.हजारो नागरिकांनी उस्फूर्तपणे पाऊस असूनही ह्या गरबा फेस्टिवलचा आनंद लुटला.


Post a Comment

0 Comments