ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
श्री बृहद गुजराती एज्युकेशन सोसायटी तर्फे आर.बी. कारिया इंग्लिश स्कूल येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित अतिथीगण संगोई, भट, नितीन पाटील, जयेश राठोड, महेश पाठक, प्रीतिबेन शहा तसेच मुख्य अतिथी प्रजाराम वृत्तपत्राचे संपादक विष्णू कुमार चौधरी सर्व शाळांच्या प्राचार्यांनी शिक्षकांच्या योगदानाचे गौरव केले.
शिक्षकांना सन्मान भेटवस्तू दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मोठ्या आनंदात हा सोहळा पार पडला.
Post a Comment
0 Comments