ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
इंडियन एज्युकेशन सोसायटी मराठी प्राथमिक शाळा मुलुंड पूर्व या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी वारकरी बनुन दिंडीत सहभागी झाले. विठू नामाचा गजर करीत रिंगण घातले. फुगड्यांचा आनंद लुटला. पालकांनी उस्फुर्त सहकार्य केले. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका श्रीम. सुनिता अनभुले, श्री. सतीश डोंगरे, श्रीम. मृणाली तावडे, श्रीम.सुरेखा पाटील आणि शिपाई मामा यांनी मेहनत घेतली.
Post a Comment
0 Comments