ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोड, वसंत वाटीका जवळील पालिकेच्या भूखंडावरील निर्माणाधिन डंपिंग ग्राऊंडच्या विरोधात स्थानिक रहिवाशी आज रस्त्यावर उतरले.
कल्याण पूर्वेतील १०० फुट रोड, शिवरल चौक येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मलनिसारण आरक्षण क्र ३३० येथे होत असलेल्या कचरा एकत्रीकरण, प्रे

याबाबत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की, मनपाने कल्याण पूर्वेतील आरक्षण क्रं 330या आरक्षणानुसार मलनिस्सारण, पाणी पुरवठा, उघान या ऐवजी आरक्षणात बद्दल करुन घनकचरा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे. मनपाने हरकती सूचना घेतल्या होत्या का बेकायदेशीर पणे होत असलेल्या घनकचरा प्रकल्पाला विरोध असून, नागरी आरोग्याच्या दुष्टीकोनातून या परिसरात हा प्रकल्प होणार नाही. विकासला आमचा विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments