ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलाव जंक्शन वर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहनचालक आणि नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी निळजे कटाई ,देसाई पलावा पूलाचे काम हाती घेण्यात आले. पूल तयार झाला. पूलाचे लोकार्पण कधी होणार. लोक प्रतिक्षेत होते.
अखेर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेना आमदार राजेश मोरे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना पदाधिकारी अर्जून पाटील अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थित पलावा पूलाचे लोकार्पण करण्यात आले.ह्या प्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments