ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
येत्या शुक्रवारी 20/6/25 रोजी सायंकाळी 4 वाजता ए. के. सी.ग्रुप आयोजित संगीतमय ऑर्केस्ट्रा अत्रे नाट्यगृहात सादर होत आहे.सदर कार्यक्रमाचे आकर्षण "*द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजिंग फेम"* सुनील पाल,राहुल इंगळे, दिव्येश शिरवंडकर,सौ.सुजाता पवार यांची अफलातून हास्य रंगाची उधळण.तसेच कार्यक्रमाचे सगळ्यात मोठे संगीतमय आकर्षण
*थाम थाम कासारा फेम*(धवलारीन) सौ.चंद्रकला दासरी. यांच्या सोबत ऑर्केस्ट्रा बजरंग बादशाह यांची म्युझिकल मेजवानी
.jpg)


Post a Comment
0 Comments