ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
प्रभाग क्रमांक 36 बैल बाजार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि यंगस्टर युवा फाउंडेशन आयोजित विद्यार्थी गुण गौरव समारंभ 2025 रविवार दिनांक ०८.०६.२०२५ रोजी जिजामाता उद्यान सांगळेवाडी नाठे चौक कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूं, वह्या, पेन, बॅग आणि कागदपत्रे ठेवण्यास फोल्डर बॅग इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले शालेय उपयोगी वस्तू मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खर्डीकर क्लासेस चे संकेत खर्डीकर आणि श्रीकांत पेटकर लेखक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उपनेते अल्ताफ भाई शेख, शहर प्रमुख बाळा परब साहेब, उपशहर प्रमुख दत्ता खंडागळे, दिनेश शेटे, विभाग प्रमुख महिला सौ रंजना सांगळे, उपशहर संघटक रूपाली भोईर, आरती बागवे, मौसम सिन्हा, राजू दिक्षित, भागवत बैसाने, राजेश महाले, विकास रोकडे, प्रथमेश पुण्यार्थी, सुनील वाळंज, नंदू जोशी, जगदीश वाघचौडे , श्याम मेमाने, सादिक शेख, उदय गावडे, महेंद्र घोलप, लेखराज महाले, आदेश इंदापूरकर , प्रशांत जाधव, स्वप्निल करपे, राजू नाटे अंबादास बैरागी, दयालसिंग दुर्वे, वीरेंद्र गुप्ता उपस्थित होते.
.jpg)


Post a Comment
0 Comments