Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कु. प्रांजल नारायण जाधव नांदेड जिल्हात RTSE परीक्षेत प्रथम

              ब्लॅक अँड व्हाईट विशेष प्रतिनिधी 

शिंदखेडा तालुक्यातील शिक्षक, श्री नारायण जाधव यांची कन्या RTSE परीक्षेत नांदेड जिल्ह्यातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली असून,तालुक्यातील सर्व नागरिकांकडून आणि नातेवाईकांकडून तिच्या यश बद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.



Post a Comment

0 Comments