ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या उपस्थितीत ९/आय प्रभागाचे सहा.आयुक्त भारत पवार यांनी काल कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी *वसार येथील ३२ खोल्यांचे बांधकाम आणि ८ जोते* यावर निष्कासनाची कारवाई केली त्याचप्रमाणे *नांदिवली येथील ८ खोल्यांच्या बांधकामांवर आणि ७ जोत्यांवर* निष्कासनाची कारवाई केली.
सदर कारवाई प्रभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि 2 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.
.jpg)

Post a Comment
0 Comments