Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उल्हास नदी मध्ये आणखी एक केमिकल नाला..

 

उल्हास नदीमध्ये आणखी एक केमिकल नाला..

                   ब्लॅक अँड व्हाईट बदलापूर वार्ताहर 

बदलापुर पश्चिम हेंद्रेपाड़ा येथे सत्संग विहार धार्मिक संस्थेद्वारे नदीपात्रात हज़ारों ट्रक मातीचा भराव टाकून नदी बुजवली जात आहे, पुर परिस्थिति निर्माण होऊ नये  म्हणुन स्थानिकानी तीव्र आंदोलन सुरु केले आहे,

अजुन ते प्रकरण समाप्त होत नाही तो पर्यंत त्याच जागेच्या शेजारून एक केमिकल युक्त सांडपाणी नाला हा सरळ उल्हास नदी मध्ये सोडला जात असल्याची माहिती समोर येत आहे,

ठाणे जिल्ह्यातील 1 कोटी लोकांना पाणी देणारी जीवनदायिनी उल्हास नदी अजुन किती प्रदूषित लोक करणार आहेत..??

हा प्रश्न वर्षानुवर्ष होता व राहील..

Post a Comment

0 Comments