Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाराष्ट्र अभिमान आदर्श शिक्षक पुरस्कार" २०२५

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

गणित आणि विज्ञान विषयातील २३ शिक्षकांचा शैक्षणिक क्षेत्रातील, त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी  2025 च्या एप्रिल महिन्यात  "लोढा अमारा हॉल, ठाणे" येथे पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.

सत्कारमूर्ती श्री विजय वाघेल, सौ .स्नेहा निनाद कार्निक, सौ पूनम अनिकेत दीक्षित , सौ.ज्योती सनये, श्री सतीश मिश्रा , सौ नसीम कुरणे , यांना मुंबई डिव्हिजनल बोर्ड येथील उत्कृष्ट कामगिरी आणि त्यांच्या गणित आणि विज्ञान विषयातील प्राविण्यामुळे ट्रॉफी, मेडल आणि सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले.


सोनाली भालेकर,  सौ.काजल सुर्वे, साक्षी भोईटे , वैशाली खारकर ,खान अब्दुल रहमान इरफान, शIरदI प्रशांत शुक्ला, विल्मI, डेंझिल माठियास, अभिषेक देवीप्रसाद राय, मधुकर प्रभाकर वIळवलकर, दीपा राजेश जगतीयानी, पुरुषोत्तम डी . मिश्रा,  कीर्तिदा सुशील देसाई, दर्शना कनैयालाल पारेख, वैभव जनार्दन कोठारी, सुमन मिश्रा, रजनी सुलोचना, ऍलेक्स फिलिप ह्या नवोदित शिक्षकांचा पण सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे प्रमुख आयोजक "श्री  अँटी पायरसी सेल प्रमुख रामजीत गुप्ता" उपस्थित होते. प्रमुख अतिथी:- सौ.ज्योती सनये (माॅडरेटर)"

सत्कारमूर्तीचे पालक, विद्यार्थी समाज आणि सर्व स्तरातील लोकांकडून कौतुक होत आहे. वरील १० सत्कारमूर्ती च्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments