वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा पक्षी दिशा दिक्षांना फिळतील ते थव्यानी सुटतील कंठत्यांचे मग शोधतील पाणी पाणी.
त्यांच्या करीता एवढेच करा वाटीत पाणी भरून ठेवा
ब्लॅक अँड व्हाईट (कल्याण)
वरील उक्तीप्रमाणे आज जिल्हा परिषद शाळा शाळा चिरड केंद्र करवले ता अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे उपक्रम शील शिक्षिका सौ छाया शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थ्यांनी शाळेच्य प्रांगणात व झाडावर पक्षांसाठी खाणावळ सुरू केली.दररोज पक्षांसाठी मुठभर दाणे आणण्याचे आश्वासन दिले.मुलां मध्ये पशुपक्षी याबदल दया निर्माण करणे व सामाजिकबांधिलकी रूजवण्याचा प्रयत्न सौ छाया शिंदे मँडम व श्री विजय पाटील सर दोन वर्षापासुन करत आहे त्यांचे तिसरे वर्ष आहे हा छोटा सा उपक्रम करण्याचा प्रयत्न सर्वानी मिळून आवडीचा शनिवार या सत्रांत केला. सर्वाकडुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे
.jpg)

Post a Comment
0 Comments