सत्कार उत्तम कार्याचा
ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल मधील कश्मीरा अश्विनीकुमार शुक्ल आणि द ब्लॉसम सुंदराबाई एस.टी. इंग्रजी माध्यम शाळेतील सोनल अश्विनीकुमार शुक्ल यांना प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र रत्न पुरस्कार! सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.कलासाधना सोशल ऑर्गनायझेशन आणि ग्लोबल गोल्डन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने मला हा सन्मान प्रदान केला.
शिवाजी महाराज जयंती आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी मुंबईतील कराडी समाज हॉल येथे राष्ट्रीय लीव्हल पुरस्कार प्रदान करण्यात आला.विविध श्रेणींमध्ये ९३० अर्जदारांपैकी, त्या दोघांनाही पहिल्या ५० विजेत्यांपैकी एक म्हणून गौरवण्यात आले.
सदर सोहळ्यासाठी महाजन सर, पाहुणे आदरणीय न्यायाधीश,मा.नयना आपटे (पद्मश्री पुरस्कार विजेते), साक्षी सुबोध नायक (चित्रपट कलाकार),रत्ना खडेलवाल (निरीक्षक),श्री रामजीत गुप्ता आदी मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शान वाढवली.
.jpg)

Post a Comment
0 Comments