ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
शुभांगी पासेबंद यांना शिवसेना मराठी साहित्यिक गौरव पुरस्कार मराठी राजभाषादिनानिमित शिवसेना नौपाडा विभागातर्फे "गौरव मराठी साहित्यिकांचा "अंतर्गत " शिवसेना मराठी साहित्यिक गौरव पुरस्कार २०२५" आपणास उद्या गुरुवार दि २७ .०२.२०२५ रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता शिवसेना मध्यवर्ती शाखा, साईकृपा हॉटेल जवळ,तलावपाळी, ठाणे प येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला
Post a Comment
0 Comments