Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याहस्ते भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

 

भाजपा कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांचे कार्यालयाचे  

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

भारतीय जनता पार्टीचे कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या गौरीपाडा येथील जनसंपर्क कार्यालयाचे माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील व माजी मंत्री जगन्नाथ पाटील  यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेतसेच संयोजक अर्जुन म्हात्रे व माजी नगरसेविका विनिता म्हात्रे यांच्या वतीने परिसरातील महिलांसाठी हळदिकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित महिलांना हळदिकुंकु करीत सौभाग्याचे लेंण आसलेले वाण भेट देण्यात आले.  लक्की ड्रॉ काढून विजेत्या महिलांना बंक्षीसे देण्यात आली अर्जुन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन जनतेचे प्रश्न सोडविले जातीलतसेच शासनाच्या विविध योजना असून त्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जनसंपर्क कार्यालयातुन मदत केली जाईलअर्जुन म्हात्रे यांचा जनसंपर्क जास्त आहे म्हणूनच आज मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला आहे.  विविध सामाजिक कार्यक्रम ते नेहमीच राबवित आसतात.  पाणीरस्तेलाईटविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवित सतात असे माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला माजी मंत्री जगन्नाथ पाटीलभाजपचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशीजिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, शहर अध्यक्ष वरुण पाटीलमहिला अध्यक्षा वैशाली पाटीलशाम मिरकुटेरवी गायकरभगवान म्हात्रेकृष्णा म्हात्रे आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते


Post a Comment

0 Comments