भूमीपुत्रांकडून आमदार राजू पाटील
यांचे जंगी स्वागत
ब्लॅक अँड व्हाईट
(कल्याण )वार्ताहर : मनसेचे आमदार तथा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून भूमीपुत्रांकडून आमदार राजू पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर हेदुटणे गावात आमदार राजू पाटील यांची विजयी रॅली निघाली. यावेळी राजू पाटील यांनी उंबार्ली, हेदुटणे, अंतार्ली, कोळे, शिरढोण गावात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या
.jpg)



Post a Comment
0 Comments