Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भारत राजवानी (गंगोत्री )

 भारत राजवानी  (गंगोत्री )   


    सामान्यांच्या मनातील लोकप्रतिनिधी 

"  असं म्हणतात की,  तुम्हाला जर ,५० वर्षे जगायचं असेल तर भात पेरावा. तुम्हाला जर १०० वर्षे जगायचं असेल तर धरणं बांधावीत.  आणि तुम्हाला जर १००० वर्षे जगायचे असेल तर माणसं जोडावी. ही किमया साधलीय भरत गंगोत्री यांनी.
              आपल्या राजकीय आणि सामाजिक स्वभावाने उल्हासनगर महानगरपालिकेत आपल्या प्रभागातून सतत तीन दा जनप्रतिनिधित्व करण्याची संधी, महापालिकेचे माजी सभागृह नेते पद भुषविणाचा यांनी हा भारत राजवानी  (गंगोत्री ) यांच्या संवेदनशील कारकिर्दी मुळेच म्हणून च लोकनेता म्हणून लोकप्रिय ठरतात.
                   स्वतः व्यवसायाने यशस्वी बिल्डर असलेल्या भरत गंगोत्री कडे शहराच्या विकासासाठी व्हिजन आहे..यांच्या द्वारे राज्य शासनाकडून भरघोस निधी व अलिकडेच २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन त्यांनी  प्रभाग क्र.१६,१७,१८ मध्ये विकासाची गंगा प्रवाहित केली आहे भारत यांनी प्रभागात प्रशस्त रस्ते , समाज मंदिर,  शौचालयं, भूमिगत गटारं,  अद्यावत उद्यान उभारलीयेत.  यामुळे जनता आणि भरत राजवानी यांच्यात अतूट ऋणानुबंध जुळलाय. कोणताही बडेजावपणा न करता सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या सुखदुःखात सतत सामील होणारा हा नेता युवा पिढीलाही हवाहवासाच वाटतोय.
               कोविडच्या काळातही स्वतः चा जीव धोक्यात घालून त्यांनी आपल्या गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून शेवटच्या माणसां पर्यंत अन्नधान्य, औषधोपचार पोहचवुन त्यांनी समाजाची काळजी घेतली. याचीच दखल घेऊन सकाळ समूहाने त्यांचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार ,  तहसीलदार, विविध सामाजिक संस्थानी त्यांचा गौरव केलाय.
            २०१७ च्या निवडणुकीतही स्वतः च्या ताकदीवर पक्षाचे चार उमेदवार निवडून आणण्यामध्ये त्यांनी आखलेली रणनीती थक्क करणारी ठरली होती. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी अपेक्षेपेक्षा अधिक सक्षम पूर्ण करण्यात भारत गांगोत्री माहीर असल्याने पक्षश्रेष्ठीही कायम त्यांच्यावर खुश असतात.  विषय समजून घेणं, तो पत्रकार ,,शासन यांच्या समोर व्यवस्थित मांडणं आणि लोकहितवादी भुमिका स्पष्ट करणे यातून त्यांच्यातील सामाजिक जाणिवेच्या नेता नेहमीच समोर येतो .असा लोकप्रतिनिधी उल्हासनगर चा चेहरा बदलण्यासाठी नविन पर्याय म्हणून भरत गंगोत्री उभे राहिले आहेत 
     

Post a Comment

0 Comments