मनसेचे राजू पाटील यांचा मतदार संघात झंझावाती प्रचार
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
मनसे आमदार तथा उमेदवार राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात झंझावाती प्रचार सुरू असून मतदार संघातील गोग्रासवाडी,पाथर्लीत मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील गणेशोत्सव मंडळ आणि नवरात्रोत्सोव मंडळांकडून आमदार राजू पाटील यांच स्वागत करण्यात आले. तर मतदारांकडून राजू पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
.jpg)



Post a Comment
0 Comments