Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आदिवासी अनाथ मुलांसोबत शंभुदुर्ग संघटनेची दिवाळी

 आदिवासी अनाथ मुलांसोबत शंभुदुर्ग संघटनेची दिवाळी


          ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 
देवराई फाउंडेशन आदिवासी अनाथ आश्रमात शंभुदुर्ग संघटनेच्या वतीने दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाप्रसंगी आश्रमातील मुलांना गोड जेवण, कपडे, खेळाचे साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांसोबत फटाके फोडत संघटनेच्या शेकडो पदाधिकारी मुलांसोबत दिवाळीचा आनंद घेतला. आश्रम प्रमुखांनी आदिवासी बांधवांचे होत असलेले धर्मांतर लक्षात घेता शंभुदुर्ग संघटनेने केलेल्या कार्याचे कौतुक केले असल्याची माहिती शंभुदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य 
संस्थापक अध्यक्ष आदेश चौधरी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments