Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शहापूर मतदार संघात ९ उमेदवार रिंगणात 11उमेदवारांपैकी 2 जणांची माघार

 शहापूर मतदार संघात  

दोन माजी आमदार एकमेकांसमोर

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी रंगतदार लढत

मतदार संघात 11 उमेदवारांपैकी                  2 जणांची माघार ९ उमेदवार रिंगणात 

ब्लॅक अँड व्हाईट/शहापूर प्रतिनिधी,    

 शहापूर विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत  मतदार संघातील निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली.शहापूर मतदार संघातील ११ पैकी 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत.... 

1) राजेंद्र सीताराम म्हसकर (अपक्ष )

2)ज्ञानेश्वर निवृत्ती तळपाडे(अपक्ष ).   या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. 

दौलत भिका दरोडा ( रा. काँग्रेस पार्टी अजितदादा पवार),        पांडुरंग महादू बरोरा (रा.काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ),

 यशवंत गोपाळ वाघ (बहुजन समाज पार्टी ),    हरिश्चंद्र बांगो खंडवी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),  रंजना काळूराम उघडा (अपक्ष),             गौरव प्रकाश राजे (अपक्ष), गणेश केशव निरगुडे( अपक्ष ),   सौं.रमा बाळू शेंडे उर्फ रूपाली रविकांत  आरज (अपक्ष ),  अविनाश यशवंत शिंगे (अपक्ष), हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून यावेळची शहापूर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात लढत पाहायला मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments