Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात काळ्या फिती लावून कोलकाता घटनेचा व्यक्त केला निषेध

 केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात काळ्या फिती लावून कोलकाता घटनेचा व्यक्त केला निषेध


                  ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

कोलकाता येथील रुग्णालयात डॉक्टर महिलेवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ देशभरात सर्वत्र आंदोलन सुरू असून या घटनेचा निषेध करण्यासाठी कल्याणमधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सर्व डॉक्टर, इन्चार्ज सिस्टर व हॉस्पिटलतील सर्व स्टाफ असे एकूण सुमारे 150 जणांनी काळ्या फिती बांधून कोलकाता येथील घटनेचा निषेध व्यक्त केला.  या घटनेचा निषेध नोंदवत रुग्णालयातील डॉक्टर आणि  कर्मचाऱ्यांना

Post a Comment

0 Comments