मातृदिनानिमित्त नदीकिनारी वृक्षारोपण करण्याचा संकल्प
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अंबरनाथ ते कल्याणपर्यंत वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या उगमस्थाना जवळील बोहोनोली गावात नदीच्या किनारी वृक्षारोपण करण्याचा संकल्प आज मातृदिनानिमित्त उल्हासनगर रोटरी क्लब सपना गार्डन आणि रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर यांच्याद्वारे करण्यात आला.
उल्हासनगर रोटरी क्लब सपना गार्डनचे पदाधिकारी गोवर्धन गोलानी आणि रोटरी क्लब ऑफ उल्हासनगरचे पदाधिकारी गुल आडवाणी, वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी आज मातृदिनाच्या दिवशी वालधुनी नदी मातेचे उगमस्थान आणि जीआयपीआर डॅमला भेट देऊन वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला.
.jpg)


Post a Comment
0 Comments